या पुढे जिओ वर कॉलिंग फ्री राहणार नाही ....

अन्य नेटवर्कला व्हॉईस कॉलसाठी प्रति मिनिट 6 पैसे आकारले जातील.

या पुढे जिओ वर कॉलिंग फ्री राहणार नाही | Now, Jio customers will have to pay 6 paisa per min for calling other companies

रिलायन्स ने आपल्या ग्राहकांना दिवाळी निमित्त मोठा दिला झटका  आहे ह्या पुढे दुसऱ्या नेटवर्क चा कॉलिंग साठी शुल्क आकारले जातील प्रति मिनिटे ६ पैसे आकारले जातील .जिओ चा ग्राहकांना फोने वर बोलायला आता पैसे द्यावे लागतील .जिओ चा एका विधानावरून असं समजण्यात आलं आहे कि दुसऱ्या  कंपनी  चा नेटवर्क वर कॉल करण्याकरिता प्रति मिनिटे ६ पैसे द्यावे लागतील त्याचप्रमाणे जिओ ते जिओ कॉलिंग मोफतच राहणार

रिलायन्स जिओने ग्राहकांना मोठा धक्का देत कॉल करण्यासाठी पैसे घेण्याची घोषणा केली आहे. जिओ ग्राहकांना आता फोनवर बोलण्यासाठी पैसे द्यावे लागतील. जिओच्या एका निवेदनानुसार, जिओ ग्राहकांना दुसर्‍या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागतील, पण जिओकडून जिओच्या नेटवर्कवर कॉल करणे पूर्वीसारखे विनामूल्य असेल.

जिओ ने सांगितले कि ते आपल्या ३५कोटी ग्राहकांना आश्वासन देतात कि जो पर्यंत ट्राय आपल्या विद्यमान रेगुलेशनच्या अनुच्छेद IUC संपवनार नाही तो पर्यंत आउटगोइंग ऑफ-नेट मोबाईल कॉलवर 6 पैसे प्रति मिनिट चालू राहणार 

जिओ नेटवर्क वर दरोरोज ४० कोटी मिस्ड कॉल असतात 

जीओ नेटवर्क वर मोफत कॉलिंग आणि २जी नेटवर्क वर उच्च दर असल्यामुळे एरटेल आणि आईडिया  तसेच वोडाफोन चे ३५-४० कोटी २जी ग्राहक जिओ  ग्राहकांना मिस्ड कॉल देतात . जिओ नेटवर्क वर दरदिवशी २५ ते ३० कोटी मिस्ड कॉल आढळतात . अन्य नेटवर्क वरून जीओ वर येणाऱ्या २५ ते ३० करोड मिस्ड कॉल ने जिओ नेटवर्क ला ६५ ते ७५ कोटी मिनिटे इनकमिंग ट्राफिक  मिळाला पाहिजे होता .

१० रुपया पासून १०० रुपया पर्यंत जिओ प्लॅन लागू झाला आहे 

IUC top -up voucher (ammount rs.)

IUC miniutes(non-jio mobile) free data internet
10 rs. 124 min. 1 GB
20 rs. 249 min. 2 GB
50 rs. 656 min. 5 GB
100 rs. 1362 min. 10 GB

अन्य कंपनी चा नेटवर्क वर कॅल्लिंग साठी जिओ १० रुपये ते १०० रुपये पर्यंत टॉप अप व्हाउचर लागू करणार आहेत . ० रुपये वाल्या प्लॅन मध्ये दुसऱ्या नंबर वर १२४ मिनिट कॅल्लिंग केली जाऊ शकते .तेच २० रुपये मध्ये प्लॅन २४९ मिनिटे ,५० रुपये वालय प्लॅन मध्ये ६५६ मिनिटे आणि १०० रुपये मध्ये १३६५ मिनिटे कलिंग केली जाईल

टॉप व्हाउचर च्या बदल्यात ग्राहकांना मिळणार फ्री डेटा 

जिओ आपल्या ग्राहकांना टॉप वोउचेर चा बदल्यात देत आहे फ्री डेटा . १० रुपये प्लॅन सोबात १ जीबी डेटा ,२०रुपये सोबत २गिबि डेटा ,५०रुपये सोबत ५गिबि डेटा आणि १०० रुपये प्लॅन सोयाबीत १० जीबी डेटा.