Maharashtra Hsc Board junior clerk 2019 apply online

महाराष्ट्र एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक रिक्त जागा 2019 266 कनिष्ठ लिपिक रिक्त पदांसाठी ऑनलाईन फॉर्म अर्ज करा - अंतिम तारीख 06 ऑक्टोबर

Maharashtra HSC Board Recruitment 2019 for 266 Junior Clerk Posts, Apply Online Maharashtra HSC Board

महाराष्ट्र एचएससी बोर्डाकडून कनिष्ठ लिपिक या पदाच्या २६६ जागांकरिता १६/०९/२०१९ पासून अर्ज मागविण्यात येणार आहेत . अर्ज भरण्याची मुदत ६/१०/२०१९ अशी आहे.  महाराष्ट्र एचएससी बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक या पदाकरिता पात्रता निकष व शैक्षणिक अर्हता कोणत्या प्रकारचे आहेत हे जाणून घेण्यासाठी तसेच  महाराष्ट्र एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक परीक्षा  वेळ , स्वरूप ,अटी, प्रवेश पात्र ह्या सर्वांबद्दलची माहितीसाठी पुढे वाचा . 

महा एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक 2019 अर्ज व परीक्षेचे वेळापत्रक 

अ क्र                   तपशील                     कालावधी 
1 ऑनलाईन अर्ज व शुक्ल भरण्याचा कालावधी  दिनांक १६/०९/२०१९ (सायंकाळी ६. पाऊन ) ते 
दिनांक ०६/१०/२०१९ ( रात्री ११.५९ पर्यंत )
2 प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे  महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल 
3 ऑनलाईन परीक्षेचा दिनांक  महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल 

महा एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक रिक्त स्थान 2019 तपशील

          पदनाम        पदसंख्या                वेतनश्रेणी
      कनिष्ठ लिपिक           266            १९,९००-६३,२०० 

 महाराष्ट्र एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक रिक्त जागा 2019 साठी पात्रता निकष

                           शैक्षणिक पात्रता                     वयोमर्यादा   

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि मराठी टाईपिंग वेग प्रमाणपत्र 30 श.प्र. मि आणि इंग्रजी 40 श.प्र. मि .

 खुला प्रवर्ग - १८ ते ३८वर्षे 

 राखीव  प्रवर्ग  १८ ते ४३ वर्षे 

महाराष्ट्र  एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक रिक्त जागा 2019 साठी परीक्षा  शुल्क

खुला प्रवर्ग 550/-
राखीव  प्रवर्ग 350/-

(डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय मार्फत परीक्षा शुल्क भरता येईल .)

महाराष्ट्र एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक रिक्त जागा 2019 साठी महत्त्वपूर्ण दुवे

अधिक माहितीसाठी PDF Download करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा

अधिकृत संकेतस्थळ साठी इथे क्लिक करा

 

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र 

महाराष्ट्र एचएससी बोर्ड कनिष्ठ लिपिक 2019 ह्या परीक्षेची तारीख वर दिलेलया  लिंक वर प्रसारित केली जाईल .