LIC life insurance corporation of india recruitment

भारतीय जीवन विमा महामंडळाने २०१९ मध्ये अधिसूचित 7000+ सहाय्यक रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

LIC life insurance corporation of india recruitment

एलआयसी सहाय्यक भरती 2019-20 जे विविध विभागीय कार्यालयांमध्ये सहाय्यक पोस्ट म्हणून निवड आणि नियुक्तीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज चालू करण्यात आले आहेत . एलआयसी भरती  सहायक पदांच्या ७८७१ रिक्त जागा भरल्या  जाणार आहेत
नोकरी स्थान - LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळ (संपूर्ण भारत) .

जाहिरात क्र. - licindia.in अधिकृत वेबसाइटवर

एकून पद संख्या - ७८७१ जागा [महाराष्ट्र: ८०१ जागा]

सहाय्यक पदासाठी एकूण जागा 

मध्य विभागीय कार्यालयात  (CZ) ४७२ जागा 
पूर्व विभागीय कार्यालयात  (EZ) ९८० जागा 
पूर्व मध्य विभागीय कार्यालयात  (ECZ) १४९७ जागा
उत्तर विभागीय कार्यालयात (NZ) १५४४ जागा
उत्तर मध्य विभागीय कार्यालयात  (NCZ)   १२४२ जागा
दक्षिणी विभागीय कार्यालयात  (SZ) ४०० जागा
दक्षिण मध्य विभागीय कार्यालयात  (SCZ) ६३२ जागा
पश्चिम मध्य विभागीय कार्यालयात  (WZ) ११०४ जागा

वेतन श्रेणी - १४,४३५/- 

शैक्षणिक पात्रता

(१०+२+३ नमुना ) कोणत्याही शाखेतील पदवी.

माजी सैनिक

(एचएससी) (१० + २ + ३ नमुना) पास आणि 10 वर्षे सेवा

(एसएससी ) पास आणि १५ वर्षे सेवा

 वयोमर्यादा 

अनारक्षित प्रवर्ग - १८ वर्षे ते ३० वर्षे.

इतर मागासवर्ग - उच्च वय मर्यादेत ०३ वर्षे सवलत राहिल.

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती  – उच्च वय मर्यादेत 0५ वर्षे सवलत राहिल.

अर्ज शुल्क 

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती/ दिव्यांग :  ८५ / -  रु . + जीएसटी + कर शुल्क.
इतर  ५१० / - रु . + जीएसटी + कर  शुल्क.

अर्ज पद्धत

अर्ज हे ऑनलाईन करावेत.

Apply Online

महत्वाचे दिनांक

अर्ज ऑनलाईन नोंदणीची  सुरुवातिची तारीख  १७/0९/२०१९
अर्ज नोंदणीची शेवटची तारीख  ०१/१०/२०१९
फॉर्म ची दुरुस्ती करण्याची शेवटची तारिख ०१/१०/२०१९
आपला अर्ज मुद्रित करण्यासाठी शेवटची तारीख २०/१०/२०१९
ऑनलाईन फी भरणे १७/०९/२०१९ ते  ०१/१०/२०१९

प्रवेशपत्र : १५/११/२०१९ ते २२/११/२०१९
पूर्व परीक्षा : २१/११/२०१९ आणि  २२/११/२०१९
अर्ज करण्याचा शेवट दिनांक : ०१/११/२०१९